With Headlines Today's Vikas Mishra, taking queries on how life has
changed, my agenda as a politician, on sitting south Mumbai MP Milind
Deora, work-life balance, and what I would change if elected...
Meet Meera Sanyal, AAP Candidate from South Mumbai constituency.
With a distinguished career that ranges from investment banking and micro finance, Meera recently quit her assignment as CEO and Chairperson with the Royal Bank of Scotland to join politics and work towards the best practices and policies that India should adopt to alleviate many of it's problems and challenges. She has formerly worked with ABN Amro, Lazards and Grindlays and in each of her stints, she found herself engaging actively with community programs. Her work with children and disadvantaged communities she says, has given her valuable insights into lapses in policy and she is hopeful her experience in banking and finance will find expression as a solution provider for the nation.

जाणून घ्या - मीरा सान्याल, दक्षिण मुंबईतून आपल्या उमेदवार.
इनव्हेस्टमेंट बॅंकीग ते मायक्रो फायनांस अशा विविध क्षेत्रात कारकीर्द घडवणारया मीरा यांनी नुकताच Royal Bank of Scotland च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, तो स्वच्छ राजकारणात सक्रिय होण्यासाठीच|
त्या पुर्वीही त्यांनी ABN Amro, Lazards आणि Grindlays सारख्या बँकांमध्ये उच्च पदावर काम केलेले आहे| देशासमोरच्या समस्या आणि प्रश्न दूर करण्यासाठी आपल्या
अनुभवाचा वापर करून देशाच्या कारभारात योग्य कार्यपद्धती आणि धोरणे अवलंबण्याचा त्यांचा मानस आहे |
कोर्पोरेट क्षेत्रात राहूनही समाजकार्याची आवड त्यांनी जोपासली. बालकेआणि दुर्बल घटकांसाठी काम करत असताना त्यांना राजकीय धोरणांमधील त्रुटी आढळून आल्या. मात्र बॅंकिग आणि आर्थिक क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा या समस्या सोडवण्यासाठी उपयोग होईल असा त्यांना विश्वास आहे|

No comments:
Post a Comment